हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता.मात्र माता लक्ष्मीचा जो शुक्रवार आहे त्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचे जास्त फळ मिळू शकते.लक्ष्मी मातेचे मंदिर जर तुमच्या घराच्या जवळ असेल जर ते नसेल तर लक्ष्मी नारायण मंदिर असले तरी चालेल आणि यापैकी कोणतेही नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात.पहा हा उपाय नेमका काय आहे.

#VastuTips #MoneyGrowth #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा